अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने भागात एका बहिणीच्या घरी छापेमारी करून गांजा जप्त केला या प्रकरणी महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खदान भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरची
झाडाझडती घेतली असता दोन किलो मादक पदार्थ गांजा हा मिळून आला तिला गांजा पुरवणारा आरोपी फायदा अकोला यालाही ताब्यात घेतले तसेच पिण्यासाठी आलेला शेख अल्तमश रा. सिंधी कॅम्प अकोला याला पकडण्यात आले पोलिसांनी यावेळी दोन किलो गांजा किंमत वीस हजार रुपये एक मोटरसायकल किंमत 50 हजार रुपये नगदी 12900 रुपये दोन मोबाईल किंमत 13 हजार रुपये असा 95 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे वरिल तीन आरोपींना अटक करण्यात आली सदरची कारवाई विशेष पथक प्रमुख विलास पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे