वाशिम जिल्ह्यात आणखी २४२ कोरोना बाधित
(दि. ३० मार्च २०२१, सायं. ५.०० वा.)
वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ५, राजनी चौक येथील १, गुरुवार बाजार येथील १, अकोला नाका येथील २, बागवानपुरा येथील २, नवीन आययुडीपी कॉलनी येथील ३, अल्लाडा प्लॉट येथील ५, लोणसुने ले-आऊट येथील १, चंद्रसेन मंदिर परिसरातील १, पुसद नाका येथील १, वाटाणे लॉन येथील १, सिव्हील लाईन्स येथील ६, स्वामी सार्मथ नगर येथील १, योजना कॉलनी येथील २, मंत्री पार्क येथील ३, शिवाजी चौक येथील १, हकीमपुरा येथील १, गंगू प्लॉट येथील १, दत्त नगर येथील १, नालंदा नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, सुभाष चौक येथील १, पोलीस वसाहत येथील २, शिवचौक येथील १, लाखाळा येथील ८, बाहेती ले-आऊट येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील १, एकता मार्ग येथील १, पाटणी चौक येथील १, चंडिका वेस येथील १, माधव नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे १०, काटा येथील १, पिंपळगाव येथील १, काजळंबा येथील १, सावरगाव येथील २, सुपखेला येथील १, उकळीपेन येथील ५, नागठाणा येथील १, झाकलवाडी येथील १, सावंगा येथील १, पार्डी टकमोर येथील २, तोंडगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील २, हनवतखेडा येथील १, एकांबा येथील १, झोडगा खु. येथील १, राजुरा येथील १, शेलगाव बोंदाडे येथील १, मुंगळा येथील १, शिरपूर येथील १, सुदी येथील ३, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, अशोक नगर येथील १, बहादूरपुरा येथील १, दर्गा रोड येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, वार्ड क्र. १ मधील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेंदूरजना मोरे येथील ४, सोनखास येथील ४, जोगलदरी येथील १, शहापूर येथील १, रहित येथील २, पारवा येथील ३, कासोळा येथील ४, माळशेलू येथील १, वनोजा येथील १, सार्सी येथील १, हिरंगी येथील १, गोगरी येथील १, पिंपळखुटा येथील १, दाभाडी येथील ४, धानोरा येथील १, तऱ्हाळा येथील २, कोठारी येथील १, ढोरखेडा येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, वाणी गल्ली येथील १, आसन गल्ली येथील १, शिवाजी नगर येथील २, शिक्षक कॉलनी येथील १, अयोध्या नगर येथील ३, राम नगर येथील १, गजानन नगर येथील २, जवळा येथील ३, सवड येथील १, रिठद येथील २, लेहणी येथील ३, गोभणी येथील १, कवठा येथील ३, चिखली येथील २, पेनबोरी येथील १, वाकद येथील १, मोप येथील १, डोणगाव येथील ३, नेतान्सा येथील १, केनवड येथील १, केशवनगर येथील ५, मसला पेन येथील १, मांगवाडी येथील १, शेगाव खो. येथील १, करडा येथील २, आगरवाडी येथील १, हराळ येथील १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर येथील १, सेवादास नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, वातोड येथील १, गव्हा येथील ३, एकलारा येथील १, अभयखेडा येथील १, शिवणी येथील २, भुली येथील १, पोहरादेवी येथील ३, साखरडोह येथील १, वाईगौळ येथील १, कारंजा शहरातील शिक्षक कॉलनी येथील ४, मानोरा रोड परिसरातील १, प्रभात टॉकीज परिसरातील १, डफनीपुरा येथील १, जागृती नगर येथील १, काजळेश्वर येथील १, धामणी येथील १, पिंपळखेडा येथील १, विरगव्हाण येथील ३, सोमठाणा येथील १, लोहारा येथील १, धामणी खडी येथील १, बांबर्डा येथील १, पिंप्री मोडक येथील १, बेंबळा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १५८६७
ऍक्टिव्ह – २६२१
डिस्चार्ज – १३०५८
मृत्यू – १८७
(टीप : वरील आकडेवारी इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)