अनिल देशमुख यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे anil deshmukh rajinama - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, April 5, 2021

अनिल देशमुख यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे anil deshmukh rajinama

अनिल देशमुख यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे
 नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते  मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे  अ‌ॅड.जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देत सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला


Post Top Ad

-->