महाराष्ट्र,पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावातील युवा शेतकरी पाडुरंग पवार यांनी आपल्या शेतात शेंद्रिय पद्धतीने गुजरात राज्यात पिकविल्या जाणाऱ्या झुकीनी भाजीचा फॉल्ट तयार करण्यात यशस्वी झाले आहेत.
झुकीनी भाजी ही रोग प्रतिकार शक्ती शरीरात निर्माण करते त्यामुळे ह्या भाजीला मुंबई, दिल्ली, कलकत्ता या मोठ्या शहरांमध्ये जास्त मागणी केली जाते. तर रोजच्या आहारात झुकीनी भाजीचे सेवन म्हत्वाचे आहे.
एकरी सात आठ लाख रुपये उत्पन्न मिळत