धावत्या ट्रकने घेतला पेट..
नागपूर-औरंगाबाद महामार्गवर दोनद गावा नजीक MH14HG4008 या धावत्या ट्रक ने अचानक पेट घेतला.आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच प्रसंगावधान राखत ट्रक रोडच्या साईट घेत चालकांनी बाहेर उडी घेतल्याने जीवित हानी टळली मात्र ट्रक 70 जळल्याने मोठे नुकसान झाले.आगीची माहिती मिळताच कारंजा नगर परिषद अग्निशमन दलाने अर्ध्या तासा
त आगीवर नियंत्रण मिळवले..