(Apala Vidarbha Live Network )डोणगाव पासून जवळच असलेल्या जनूना गावाजवळ सकाळच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात होऊन त्यामध्ये दोन ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
भिषण अपघात कारमधील 3 जणांचा होरपळून मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या जनूना गावाजवळ आज सकाळच्या सुमारास अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी वरिल दोन जण हे ठार झाल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दुचाकी स्वार डोणगाव कडून वाडगाव कडे जात होते तर ट्रॅक्टर हे विरुद्ध दिशेने येत असताना हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेतील अपघात ग्रस्त दोन्ही वाहने डोणगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले, उर्वरित अपघात ग्रस्त व्यक्तींवर उपचार चालू असल्याची माहिती आहे. वरील माहिती ही प्राथमिक आहे,