नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोणाची..? मोठी दुर्घटना होण्याची शक्यता, Ahmednagarअहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर, मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे
बुलडाणा,नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्ग वरील बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील गोहगाव फाटा जवळ एक वृक्ष मोजत आहे शेवटची घटका. रोड लगत असलेल्या या वृक्षाला आग लागली आहे आणि हे वृक्ष आगे मध्ये जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त जळाले आहे सदर झाडावरून मेन विद्युत तारा आहेत त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग हा वरदळीचा एक मोठा भाग असून या महामार्गावर वाहनांच्या सतत रांगा असतात मात्र हे झाड शेवटचा घटका मोजत असल्याने कोणत्याही वाहनावर कधीही पडू शकते म्हणूनच नागपूर ते छत्रपती संभाजी नगर या राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी कोणाची कोण लक्ष देणार हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे,