(APAlA VIDARBHA LIVE देवानंद सानप बुलडाणा )
लोणार तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपले आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास लोणार तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक शेतकरी शेतमजूर शेतामध्येच अडकून पडले होते
पाऊस इतका मुसळधार होता की अनेक शेताला तलावाचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी धुरे बंधुरे फुटल्याने शेतकऱ्यांची जमिन खरडून गेल्याने भुमराळा, किनगांव जट्टू, सह अनेक गावामध्ये प्रचंड पाऊस सतत दीड ते दोन तास मुसळधार पडत होता