Yavatmal यवतमाळ,पुरगस्तांना किराणा साहित्याचे वाटप - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, July 28, 2023

Yavatmal यवतमाळ,पुरगस्तांना किराणा साहित्याचे वाटप

 


पुरगस्तांना किराणा साहित्याचे वाटप 

ना.संजय राठोड यांनी पुरगस्तांना दिला मदतीचा हात

(APALA VIDARBVH LIVE अयाज काजी, प्रतिनिधी दिग्रस,)

वतमाळ दिग्रस दि.२२ जुलै २०२३ रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे धावंडा व मोरणा नदीला महापूर आला या महापुरात हजारो घरे वाहून गेले. त्यामुळे संसार उघड्यावर आले. मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करीत त्यांना किराणा साहित्याचे वाटप करून मदतीचा हात दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केल्या जात आहे. 

देवनगर, चमनपुरा, जिजामाता नगर, हिंद नगर, होलटेकपुरा, शनी मंदिर परिसर, मालिकार्जुन परिसर, संभाजी नगर, मोतीनगर, गंगानगर, विठ्ठलनगर, शंकर नगर, वाल्मिक नगर सह अनेक नगरात पुराच्या पाण्याचे नागरिकांचे जीवन विस्कळीत केले. त्यांच्यावर मोठे संकट कोसळल्याने मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांनी पूरग्रस्त बाधित घरांची पाहणी करीत त्यांना एक मदतीचा हात म्हणून तेल, पोहा, चहापत्ती, तुरदाळ, मिठपुडा, साखर, तांदूळ, बिस्कीट पूडा,आटा पाकीट व चटनी या साहित्याची किट तयार करून वाटप करण्यात आले. या मदतीच्या कार्यात मोठ्या संख्येने शिव

Post Top Ad

-->