Amravati डेहनी गावाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध आ.यशोमती ठाकूर - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, February 10, 2024

Amravati डेहनी गावाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध आ.यशोमती ठाकूर


(APALA VIDARH LIVE अमरावती राज माहोरे)

मरावती तालुक्यातील डेहनी  गावाचा सर्वांगीण  विकासाची  गंगोत्री आजही चालूच असून अपेक्षा पेक्षा अधिकचा निधीची उपलब्धता करून आमदार ऍड.यशोमती ठाकुर माजी  महिला व  बालकल्याण मंत्री   माजी पालकमंत्री  यांनी  डेहनी येथे  डेहणी ते अहमदाबाद   पांदण रस्ता खडीकरण, तसेच सेवा सहकारी सोसायटी कार्यालय ते त्र्यबकरव तायडे यांचे  शेतापासून  सुरेश अवझाड यांचे शेतापर्यंत  ही दोन्ही  लाखो रुपयांची भूमिपूजन  करण्यात आली असता त्या  डेहनी गावाच्या विकासासाठी सैदव  कटीबद्ध  असल्याचे बोलत होत्या.

  यावेळी डेहनी  येथे ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात यशोमती ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी  तिवसा डेहनी  येथील दोन्ही पुलासह डॉ बाबासाहेब आंबेडकर  सभागृहाचे बांधकाम मंजूर असून या बाबतची निविदा प्रोसेस पूर्ण होताच ही कामे सुध्दा डेहनी   करासाठी उपलब्ध होण्याची ग्वाही  डेहनी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष तथा  आम यशोमती ठाकूर यांचे  विश्वासु  राजेश  राऊत  यांनी आपले मत व्यक्त  करतांना सांगितले.

 आम ऍड  यशोमती ठाकूर यांचे या सत्कार प्रसंगी  काँग्रेसचे तिवसा तालुका  अध्यक्ष  सतीश पारधी, जितू ठाकूर  प  स सभापती सौ कल्पना दिवे, उपसभापती  रोशनी  पुनसे,   प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते 

 यावेळी कार्यक्रमाचे  आयोजक राजेश राऊत त्र्यंबक तायडे दिलीप वानखडे सुरेश वानखडे मनोहर कुबडे प्रकाश वानखडे तुकारामजी अवझाड  महादेव मानमोडे ,अशोक पाळेकर सद्गुगुरू  वानखडे ,रमाकांत लवाळे , तुकाराम अवजार राजीव वानखडे मोहन कुबडे भास्कर राऊत पुरुषोत्तम उमप  रवींद्र तायडे  धनराज मिटांगे  राजू अवझाड  पिंटू राऊत  उमेश ठाकरे  सुनील सपकाळ अमोल पांडे  निलेश तायडे  रवी राऊत  अतुल निधान अतुल राऊत अंकुश चौधरी योगेश वाट इत्यादींची उपस्थिती होती.

Post Top Ad

-->