BULDHANA | जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, May 12, 2024

BULDHANA | जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात

 बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. आज सकाळी बुलढाणा, चिखली, खामगाव, शेगाव सह इतर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कालपासूच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते तर आजही ढगाळ वातावरण असून, वातावरणात गारवा पसरला आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आंबा, कांदा, भाजीपाला सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

Post Top Ad

-->