JALGAON | रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, May 13, 2024

JALGAON | रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात

रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.जवळपास 18 लाख मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ठीक ठिकाणच्या मतदान केंद्रावर ती पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे निवडणुकीला आज सुरुवात झाली आहे त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील या दोघांमध्ये चुरस पहावयास मिळत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून उन्हाच्या तीव्रतेचा लक्षात घेता सकाळीच मतदाराने रांगा लावल्याचे दिसत आहेत


Post Top Ad

-->