बुलढाणा, | आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागामध्ये समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहे. "मी करोडोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईला येणार" - मनोज जरांगे पाटील
आंदोलनाची दखल घेतल्या न गेल्यामुळे आज कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.