Nanded : डीजे मुक्त जयंतीला प्रोत्साहन; नांदेडमध्ये उत्कृष्ट मंडळांचा सन्मान - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, March 23, 2026

Nanded : डीजे मुक्त जयंतीला प्रोत्साहन; नांदेडमध्ये उत्कृष्ट मंडळांचा सन्मान


  डीजे मुक्त जयंतीला प्रोत्साहन; नांदेडमध्ये उत्कृष्ट मंडळांचा सन्मान

नांदेड शहरात डीजे मुक्त आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जयंती उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळ स्पर्धा २०२५" चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.मराठी नाऊ फाउंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलाय. डीजे मुक्त जयंती, लेझीम पथक आणि ढोल पथकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांचा महापौर कविता मुळे आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शासकीय विश्रामगृह सभागृह येथे हा कार्यक्रम झालाय.


 

Post Top Ad

-->