अकोल्यात आज पुन्हा 32 पॉझेटिव्ह - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, August 28, 2020

अकोल्यात आज पुन्हा 32 पॉझेटिव्ह




प्राप्त अहवाल-१६७

पॉझिटीव्ह- ३२

निगेटीव्ह- १३५


अतिरिक्त माहिती

आज सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात आठ महिला व २४ पुरुष आहेत. त्यात डाबकी रोड येथील चार, तेल्हारा येथील तीन, जुने शहर येथील दोन, कीर्ती नगर येथील दोन, अकोट येथील दोन, बाजोरिया हाऊस येथील दोन, तर संजापूर ता.मूर्तिजापूर, माळेगाव बाजार ता.तेल्हारा, गावंडगाव ता.पातूर, सिंधी कॅम्प, आकाशवाणीच्या मागे, मलकापूर, मराठा नगर, पिंपळखुटा ता.पातूर, महादेव नगर, म्हैसांग, रामदास पेठ, हिंगणा फाटा, हरिहर पेठ, पंचशील नगर, आगर, हिवरखेड ता.तेल्हारा, अकोट फ़ैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये ३१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३०४७+६७८=३७२५

मयत-१४७, डिस्चार्ज- ३०९०

दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४८८

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

घरीच रहा, सुरक्षित रहा!

Post Top Ad

-->