(साजिद शेख कारंजा)
आज कारंजा शहरात ए आय एम आय एम इंडिया मजलीस एक एतेहादुल मुसले मीन चा यांच्यावतीने पुलवामा हमले मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे कार्यक्रम करतेवेळी नवरदेवाने घोड्यावर उतरून श्रद्धांजली वाहिली, आज आज संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान शिवाजी पुतळा शिवाजी चौक कारंजा येथेए एम आय एम आय ऑल इंडिया मजलीस ए हा दुल. मुस्लेमिनीचा च्या वतीने फुल वामा. हमले मध्ये शहीद झालेल्या 40 जवान ना श्रद्धांजली देण्यात आली या श्रद्धाजली च्या कार्यक्रमावेळी लग्नाची वरात जात असताना
् श्रद्धांजली चे कार्यक्रम पाहून नवरदेवाला ही या शहीद यांनी दिलेली कुर्बानी ची आठवण नीचे भान जागृत झाले असता देशाचे प्रेम उमळले असतात्वरित वरातीत बँड बाजा ला बंद करून स्वतः तिथे येऊन मेणबत्ती जाळून शहीद आला भावपूर्वक श्रद्धांजली देऊन या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतले असता सर्वांनी त्या नवरदेवाचे कौतुक व टाळ्या वाजवून स्वागत केले कारंजातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे हे एक आदर्श देश प्रेम म्हणून मुस्लिम बांधवा तर्फे ए.एम आय एम या संस्थेचे सर्वांनी कौतुक करून शहिदांना मानवंदना केली एआय एम आय एमत्यांचे कौतुक कारंजेकरच्या वतीने होत आहे तसेच कारंजा पोलीस प्रशासकीय पीएसआय नम्रता राठोड मॅडम.व ट्राफिक पोलीस उपस्थित होती.