ज्या समाजाच्या महिला गुलामीत असतात तो समाजही गुलाम होतो संजय कदम
APALA VIDARBH LIVE
विशेष प्रतिनिधी -:सुनील मोरे मेहकर
महिला दिनाचे औचित्य साधून भटक्या समाजाचे नेते
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भटके विमुक्त समाजाचे नेते संजय कदम मेहकर मध्ये आज तीस करोड भटक्या विमुक्त जाती जमाती समाजाचे युवा हृदय सम्राट संजय कदम आज मेहकर मध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळेस माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भटक्या समाजाचे नेते संजय कदम मागील पाच वर्षां पासून पुर्ण भारत भर दौरे केले आसुन भटक्या विमुक्त समाज जागृत झाला पाहिजे यासाठी व भटक्या समाजाला जागृत होने गरजेचे आहे कारण आपल्या समाज जो पर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपला समाज विकास नाही व समाज पुढे जाणार नाही त्यासाठी समाजाने एकत्र येऊन संघर्ष करावा व समाजाने शिक्षण घेणे गरजेचे आहे व तसेच राजकारणात सुद्धा सक्रिय होऊन शासनकर्ती जमात बनली पाहिजे समाजाने टीम वर्क केले पाहिजे समाजाला एकत्र करण्यासाठी प्रत्येक घराने जोडले पाहिजे भारत देशातील गोंधळी ,जोशी, वासुदेव साडे पाच करोड समाज यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी सगळ्यात जास्त योगदान दिले आहे आणि आज आपला हा भिक्षुकी समाज आपला खिवारी भाषिक समाज आपला भटक्या विमुक्त जाती जाती समाज विकासापासून वंचित आहे समाजाला शासनकर्ती जमात बनण्यासाठी विकसित समाज बनवण्यासाठी समाजाला राजकीय आरक्षण भेटण्यासाठी समाजाला ॲट्रॉसिटी संरक्षण कायदा भेटण्यासाठी समाजाची सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक सत्ता आणण्यासाठी संजय कदम यांनी घरदार सोडले आहे. महामानवांच्या महापुरुषांच्या विचारधारेवर समाजाने चालले पाहिजे आज जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या भिक्षुकी की समाजातील खिवारी भाषिक समाजातील तसेच भटक्या विमुक्त जाति जनजाति समाजातील प्रत्येक माता ने प्रत्येक बहिणीने गुलामीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ज्या समाजाच्या महिला गुलामीत असतात तो समाजही गुलाम होतो त्यामुळे महिलांनी समाजाच्या चळवळीत भाग घेतला पाहिजे समाजाला शासनकर्ती जमात बनवण्यासाठी वेळ दिला पाहिजे ज्या समाजाच्या महिला पुढे असतात तो समाज लवकर शासन करता जमात बनतो त्यामुळे समाजातील आतील मनभेद पद वेतन संघटन भेद संघटना भेट सगळे सोडून भारत भारत देशातील 1000 संघटनांनी एकत्र येऊन संजय कदम कडे कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्व द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून समाजासाठी वेळ दिला आजीवन दिला यावेळी जोशी गोंधळी वासुदेव आणि भटक्या विमुक्त जाती जमाती समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक समाधान जी गुराळकर तसेच घिसाडी समाजाचे आणि भटक्या-विमुक्त समाजाचे नेते भानुदास जी पवार तसेच ज्येष्ठ लोककलावंत, लोककलाकार गोंधळी दुर्गादास काटे महाराज व रामदास पवार दिलीप जाधव दिपक इगवे ,दिपक मदन काटे ,पवार ,दिपक सुर्यवंशी ,धनंजय पाचंगे ,शिवाजी काटे, हे सर्व उपस्थित होते व तसेच महिला आर्चाना काटे,विमल देशमुख, शितल बच्चेवार सोशल डिस्टंसिंग चे पालन करून हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.