Buldana,Congressच्या वतीने केन्द्र सरकारच्या महागाई विरोधात जनजागरण अभियान - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, November 19, 2021

Buldana,Congressच्या वतीने केन्द्र सरकारच्या महागाई विरोधात जनजागरण अभियान



केंद्र सरकारच्या चुकीच्या ध्येयधोरणा मुळे आज सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. Central Government Petrol, डीझल,तसेच गॅस सिलेंडर  चे दररोज भाव वाढ  करीत आहे.महागाई गगनाला भिडली आहे.त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे देशात हाहाकार माजलेला आहे .सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहेत मोदी सरकारच्या अन्यायाविरुद्ध सर्वसामान्य जनतेने पेटून उठले पाहिजे असे आव्हान कासम भाई गवळी यांनी जनजागरण अभियाना दरम्यान केले.अकार्यक्षम केन्द्र सरकारच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाई विरोधात दिनांक 14 ते 29 नोव्हेंबर पर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांच्या आदेशाने  जनजागरण अभियान राबविण्याचे  सांगितलेले आहे आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी मेहकर शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून मेहकर शहरात सकाळी आठ वाजेपासून प्रभाग क्रमांक सात मधून जनजागरण प्रभात फेरी काढण्यात आली.

 प्रभात फेरी प्रभाग क्रमांक सात ,पाच,नऊ, एक आणि प्रभाग क्रमांक तीन मधून जाऊन शेवटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात स्व.इंदिराजी गांधी आणि गुरूनानक जी यांची जयंती निमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर समारोप करण्यात आली. या जनजागरण अभियान प्रभात फेरीला  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मनीषा ताई पवार   काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण दादा घुमरे,दिगंबर राव मवाळ, मेहकर नगर परिषदेचे अध्यक्ष कासम भाई गवळी, तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष देवानंद पवार, प्रमोद बापु देशमुख,विमल ताई माने ,मेहकर शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष पंकज हजारी. गटनेता मो.अलीम ताहेर,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश अंभोरे,नगरसेवक तथा शहर काँग्रेस नगरसेवक निलेश मानवतकर, मुजिब खान,आलियार खान, निलेश सोमण,संजय ढाकरके,माजी नगरसेवक सुरेश मानवतकर,मुजीब हसन कुरेशी, मोहन माने,उस्मान शहा, हबीब बागवान,गजानन जावळे, अहेमद हसन काझी,ॲड. किशोर धोंडगे,  गजेंद्र माने, जयदीप देशमुख,बाळू ससाणे,सुरेश मुळे,फिरोज काझी,मुस्तफा पठाण,अनिल चांगाडे , विजय म्हस्के,युनुस खान,हुसेन गवळी,अक्षय म्हस्के,स्मित धोटे, पवन डोंगरदिवे,विजय वायाळ,विवेक नव्हाळे,सुनिल वाहुळे, आकाश अडेलकर,राहूल डोंगरदिवे,संदीप ढाकरके,योगेश निकस,सचिन कानोडजे, शिवाजी आंधळे, स्मित सावजी, सचिन कानोडजे ,मो.कलीम ताहेर, अजीम पेंटर,फिरोज खान,राजू देबाजे,मनोज गोरे ,फिरोज खान,गणेश म्हस्के,युनुस बागवान,सलमान कुरेशी,नईम शेख,मुज्जु शेख, चांद भुरीवाले, तौफिक नौरंगाबादी ,रेहान अबुझर,साजिद शेख,इमरान खान, झुल्फकार शेख, निषाद शेख,महमद गवळी, महेबुब गवळी,चंदू चौधरी,इमाम गौरवे,अशपाक गवळी,सद्दाम गवळी,छट्टू नौरंगाबादी,कालु नौरंगाबादी,उस्मान रेघीवाले, राजु भवानीवाले, शामा भवानीवाले, हुसेन भवानीवाले, इमाम गवळी, महेमुद भवानीवाले, रज्जू रेघी वाले,रमजान परसूवाले,युनुस नौरंगाबादी, शाहरुख परसुवाले, बबलु रेघीवाले,लल्ला गवळी,जावेद मणियार,महमद गवळी,चांद गवळी, इलियास बागवान ,अरुण तौर,श्रावण मानवतकर,संतोष जाधव,राहुल मानवतकर, अक्षय जाधव,ओम तोर , अभिजीत मानवतकर,सागर मानवतकर,अनंत मानवतकर तसेच असंख्य कार्यकर्त्याची उपस्थिति होती.

Post Top Ad

-->