गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे, तापमान 33 डिग्री वरून 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे, आणि याच वाढत्या तापमानाचा फटका आता अंड्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे, गेल्या पंधरा दिवस ते एक महिन्यापूर्वी 30 अंड्यांचा एक स्ट्रे हा 220 रुपयापर्यंत मिळत होता, हाच स्ट्रे आता 150 रुपयांना मिळत आहे. म्हणजे एका स्ट्रे मागे जवळपास 70 रुपयांची घसरण झाली आहे.. बदलत्या वातावरणामुळे अंड्यांचे दर पुन्हा कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
वाढत्या तापमानामुळे महिनाभरात 70 रुपयांनी उतरले अंड्याचे दर
.jpg)