Solapur : अक्कलकोटमध्ये गारपिटीचा तडाखा; ज्वारी-गहू पिके जमीनदोस्त - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 18, 2026

Solapur : अक्कलकोटमध्ये गारपिटीचा तडाखा; ज्वारी-गहू पिके जमीनदोस्त


अक्कलकोटमध्ये गारपि

टीचा तडाखा; ज्वारी-गहू पिके जमीनदोस्त

अक्कलकोट तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अक्कलकोट तालुक्यातील ज्वारी आणि गहू पिके गारपिटीमुळे आडवी झाली आहेत.

तालुक्यातील सांगवी परिसरात काल मध्यरात्री गारांचा जोरदार पाऊस झाला.

या नुकसानीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी करत आहेत. -



Post Top Ad

-->