Nashik : आखाती युद्धाचा फटका; येवल्यात टरबूजाला कवडीमोल भाव - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 18, 2026

Nashik : आखाती युद्धाचा फटका; येवल्यात टरबूजाला कवडीमोल भाव

 आखाती युद्धाचा फटका; येवल्यात टरबूजाला कवडीमोल भाव

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूज निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक प्रचंड वाढली असून मागणी घटल्याने भाव कोसळले आहेत.

येवला तालुक्यतील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टरबूजाची लागवड केली होती. उत्पादनही चांगले आले; मात्र योग्य बाजारभाव मिळत नसल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे.


Post Top Ad

-->