Pandharpur : सोलापूर-सांगली जिल्ह्यात गारपीटाचा जोरदार पाऊस - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 19, 2026

Pandharpur : सोलापूर-सांगली जिल्ह्यात गारपीटाचा जोरदार पाऊस

 सोलापूर-सांगली जिल्ह्यात गारपीटाचा जोरदार पाऊस

सांगोला तालुक्यातील जुनोनी भागात पावसासह गारपीट झाली. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीत सुमारे दीड तासाहून अधिक काळ गारपीटाचा पाऊस
पडला. या गारपीटामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

Post Top Ad

-->