RATNAGIRI : रत्नागिरीत ब्लॅक पॅंथर विहिरीत पडला; रेस्क्यू मोहिमा सुरू : रत्नागिरीत ब्लॅक पॅंथर विहिरीत पडला; रेस्क्यू मोहिमा सुरू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, March 21, 2026

RATNAGIRI : रत्नागिरीत ब्लॅक पॅंथर विहिरीत पडला; रेस्क्यू मोहिमा सुरू : रत्नागिरीत ब्लॅक पॅंथर विहिरीत पडला; रेस्क्यू मोहिमा सुरू


 रत्नागिरीत ब्लॅक पॅंथर विहिरीत पडला; रेस्क्यू मोहिमा सुर

 रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे खांबाचा मळा परिसरात अचानक एक ब्लॅक पॅंथर ५० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना घडली. वनविभागाची टीम ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली असून पिंजरा सोडून पॅंथरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेत ब्लॅक पॅंथरला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहेत. माहिती मिळाल्यानुसार, पॅंथर एका पक्षाच्या पाठलाग करत असताना अचानक विहिरीत पडल्याचे समोर आले आहे.

अडीच तासापासून वनविभाग आणि स्थानिकांनी पॅंथरला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू मोहिमेत व्यस्त आहेत.


Post Top Ad

-->