Shirdi : साईबाबांच्या समाधी मंदिराच्या सुवर्ण कळसावर श्रद्धेची गुढी उभारली - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 19, 2026

Shirdi : साईबाबांच्या समाधी मंदिराच्या सुवर्ण कळसावर श्रद्धेची गुढी उभारली



 साईबाबांच्या समाधी मंदिराच्या सुवर्ण कळसावर श्रद्धेची गुढी उभारली

 साईबाबांच्या शिर्डीत गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

 साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या अलंकारांसह साखरेच्या माळा परिधान करण्यात आल्या आहेत.

आज पंचांगानुसार विधिवत पूजा करून साईबाबांच्या समाधी मंदिराच्या सुवर्ण कळसावर श्रद्धेची गुढी उभारण्यात आली आहे. या मंगल प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले.

Post Top Ad

-->